Search This Blog
Wednesday, 26 July 2023
शुल्कनिश्चितीबाबत अकरावी बारावी विज्ञान सेल्फ फायनान्स शाखेसाठी महत्त्वाची सूचना
शाळा व्यवस्थापन समितीने तसेच कार्यकारी समितीने मान्य केलेल्या ठरावानुसार स्वयं अर्थ सहायित self finance
शाळेची शुल्क निश्चिती तसेच इतर शुल्क याबाबत
सन 2023-24 या वर्षासाठी
शाळा प्रवेश शुल्क ... 500रू
शैक्षणिक शुल्क ( ट्युशन फीस) ............ 2000-5000रू
सत्र शुल्क टर्म फीस. ...... ..... 50 ते 100रू
ग्रंथालय शुल्क. ..... ........ 50रू
शाळा सुधार शुल्क. . ...... 50 रुपये पासून इच्छेप्रमाणे
शाळा सोडण्याचा दाखला (मूळ ) शुल्क .. 100₹
शाळा सोडण्याचा दाखला द्वितीय प्रत ... 500रू
इतर शुल्क..............
Uploaded on 26 July 2023
Subscribe to:
Posts (Atom)
