Search This Blog
Monday, 1 July 2024
कार्यकारी समितीने मान्यता दिलेले शैक्षणिक शुल्क याबाबत
शाळा व्यवस्थापन समितीने तसेच कार्यकारी समितीने मान्य केलेल्या ठरावानुसार स्वयं अर्थ सहायित self finance इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान साठी चे
शाळेची शुल्क निश्चिती तसेच इतर शुल्क याबाबत
सन 2024-25 या वर्षासाठी
शाळा प्रवेश शुल्क ... 500रू
शैक्षणिक शुल्क ( ट्युशन फीस) ............ 1500-5000रू
सत्र शुल्क टर्म फीस. ...... ..... 50 ते 100रू
ग्रंथालय शुल्क. ..... ........ 50रू
शाळा सुधार शुल्क. . ...... 50 रुपये पासून इच्छेप्रमाणे
शाळा सोडण्याचा दाखला (मूळ ) शुल्क .. 100₹
शाळा सोडण्याचा दाखला द्वितीय प्रत ... 500रू
इतर शुल्क..............
Uploaded on 01 June 2024 Saturday 10.00am
Subscribe to:
Posts (Atom)