Notice
welcome
सरल महत्वाचे : १)सरल च्या student पोर्टल मध्ये इयत्ता १ ली च्या मुलांची माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. २)आज पुणे जिल्ह्यासाठी इयत्ता १ ली च्या मुलांची माहिती भरण्यासाठी student पोर्टल उपलब्ध केले आहे.इतर जिल्ह्यांसाठी उद्यापासून सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी. ३) इयत्ता १ लीच्या मुलांची माहिती कशी भरावयाची आहे यासाठी havelieducation.blogspot.in या ब्लॉगला भेट द्या.येथे manual उपलब्ध करून दिले आहे. ४) इयत्ता १ ली च्या मुलांची माहिती ही पूर्णतः offline भरावयाची आहे.ही सुविधा online उपलब्ध नाही याची नोंद घ्यावी.
सूचना पालक शिक्षक संघ रचना बाबत. 2020-21 दिनांक 10 जून 2020 शाळेतील सर्व शिक्षक व पालकांना सुचित करण्यात येते की दिनांक 20/06/2020 वार शनिवार रोजी शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील शिक्षक व पालक संघ स्थापन करण्यासाठी व त्यात अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सदस्य यांची निवड करण्यासाठी शाळेत बैठकीच्या आयोजन करण्याचे ठरेरविले आहे ,uबैठकीची वेळ सकाळी 11 वाजता असून आपली सर्वांची उपस्थिती महत्त्वाची आहे करिता आपणास याद्वारे सूचित करण्यात येत आहे कळावे आपला विश्वासू मुख्याध्यापक कै .मारोतराव देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टेंभुर्णी
दिनांक 20/06/2020 रोजी झालेल्या बैठकीमध्ये निवडून नियुक्त करण्यात आलेले पालक शिक्षक संघ पदाधिकारी व सदस्य यांची यादी
श्री समाधान वामनराव दूनगहू अध्यक्ष सौ गंगासागर गजानन हाके उपाध्यक्ष पालक महिला श्री संभाजी गोविंदराव एनडोले. सचिव शिक्षक सदस्य श्री अशोक भगवान राऊत. पालक सहसचिव श्री संतोष अंबादास कोल्हे शिक्षक सदस्य वर्गशिक्षक श्री विजय कडूबा माघाडे शिक्षक सदस्य वर्गशिक्षक श्रीमती माया दादाराव पोटे महिला शिक्षक सदस्य श्री कैलास काशिनाथ मगर पालक सदस्य श्री धोंडीराम त्र्यंबक जाधव पालक सदस्य सौ कमल कृष्णा धनवई पालक सदस्य सौ सूर्यकला गणेश झोरे पालक सदस्य सौ मंगल शंकर मुनेमाणिक पालक सदस्य श्री राजू लक्ष्मण मूनेमाणिक पालक सदस्य श्री सागर पांडुरंग धनवई पालक सदस्य श्रीमती बेबी सांडू उखर्डे पालक सदस्य
Updated on 21 June 2020
पालक शिक्षक संघाच्या सर्वसाधारण सभेची सूचना
सर्वसाधारण सभा पालक शिक्षक संघ दिनांक 22 जून 2020कै.मारोतराव देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना (स्वयं अर्थ सहा.) विज्ञान शाखा शाळेतील पालक शिक्षक संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सुचित करण्यात येते की दिनांक 01 जुलै 2020 वार सोमवार रोजी शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील कार्यकारी समितीच्या पदाधिकारी व सदस्यांची निवड करण्याकरता वरील दिनांक शाळेत बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे वेळ सकाळी 11.00 वाजता. तरी सर्व सन्माननीय सदस्यांनी बैठकीस उपस्थित राहावे करिता सूचित करण्यात येत आहे
कळावे आपला विश्वासू मुख्याध्यापक कै .मारोतराव देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टेंभुर्णी
Updated on 22 June 2020 at 11.00am
=======================================================================================================================================================
शिक्षक पालक संघ सर्वसाधारण सभा विषय कार्यकारी समिती स्थापन करणे बाबत सन 2020 21 ठराव आज दिनांक 01/07/2020 रोजी कै. मारोतराव देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना ( स्वयं अर्थ सहाय्यित विज्ञान शाखा ) येथील शिक्षक पालक संघाच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रत्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला ठीक अकरा वाजता सुरुवात केली व सुरुवात करीत असताना शिक्षक पालक समितीतील उपस्थित असलेल्या सदस्यांमधून कार्यकारी समितीची स्थापना करण्यासाठीची नियमावली वाचून दाखवली व सर्वांच्या सहमतीने खालील प्रमाणे कार्यकारी समिती सदस्यांची निवड करण्यात आली. यावेळी समितीच्या सदस्य सौ कमल कृष्ण धनवई सुचक म्हणून काम केले व अनुमोदक म्हणून श्री संतोष अंबादास कोल्हे यांनी काम केले. सदरील ठराव सर्वानुमते संमत करून पारित करण्यात आला.
ठरावानुसार कार्यकारी समिती खालीलप्रमाणे गठत करण्यात आआली कार्यकारी समिती सन 2020-21
श्री समाधान वामनराव दुनगहू. अध्यक्ष 9421651570सौ मंगल शंकर मुनेमाणिक. उपाध्यक्ष पालक 9421661470श्री राजू लक्ष्मण मूनेमाणिक पालक सहसचिव 9765325090श्री सागर पांडुरंग धनवई. पालक सहसचिव 7558325556श्रीमती बेबी सांडू उखर्डे. महिला पालक सदस्य. 9960484769श्रीमती सूर्यकला गणेश झोरे. महिला पालक सदस्य 9145594107श्रीमती माया दादाराव पोटे. महिला शिक्षक सदस्य. 7350630361
==========================================================================================================================================================
Updated on one July 2021
कोविड महामारीमुळे सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावीशक्य झाल्यास गर्दीत जाणे टाळावे तसेच मास्कचा उपयोग करावा.
शाळा व्यवस्थापन समितीने तसेच कार्यकारी समितीने मान्य केलेल्या ठरावानुसार स्वयं अर्थ सहायित self finance
शाळेची शुल्क निश्चिती तसेच इतर शुल्क याबाबत
सन 2020-21 या वर्षासाठी
शाळा प्रवेश शुल्क 500रू
शैक्षणिक शुल्क ( ट्युशन फीस) 500-5000रू
सत्र शुल्क टर्म फीस. 50 ते 100रू
ग्रंथालय शुल्क. 50रू
शाळा सुधार शुल्क. 50 रुपये पासून इच्छेप्रमाणे
शाळा सोडण्याचा दाखला (मूळ ) शुल्क 100₹
शाळा सोडण्याचा दाखला द्वितीय प्रत 500रू
इतर शुल्क..............
Uploaded on 13 July 2020
No comments:
Post a Comment